श्री.रमाकांत लिंबेकर, संचालक, गणेश वाचनालय, परभणी

श्री.रमाकांत देविदासराव जोशी ( लिंबेकर ) माजी संस्कृत विषयाचे शिक्षक असून परभणीतील प्रभावती विद्यालय येथे त्यांनी 30 वर्षे सेवा दिली आहे. तसेच ते स्तंभ लेखक आहेत.

क्रम
9