श्री.शैलेश मंडलिक, कोषाध्यक्ष, गणेश वाचनालय, परभणी

श्री.शैलेश रमाकांत मंडलिक, हे परभणीतील प्रसिद्ध सिव्हील इंजिनिअर असून ते सद्या गणेश वाचनालयातील कोषाध्यक्ष हे पद भूषवितात .तसेच ग्रंथालयाची इमारत देखील त्यांनीच बनवलेली आहे.

क्रम
2